अर्थ : सहज होण्याची अवस्था वा भाव.
उदाहरण :
माझ्यासाठी जे काम कठीण होते ते अरुणाने सहजतेने केले.
पर्यायवाची : सहजता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Freedom from difficulty or hardship or effort.
He rose through the ranks with apparent ease.