सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सुतार जातीतील स्त्री.
उदाहरण : सुतारीण लाकडाच्या फळ्या एकत्र करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बढ़ई जाति की स्त्री।
अर्थ : सुताराची बायको.
उदाहरण : सुतारीण आपल्या मुलाला जेवण खाऊ घालत आहे. सुतारीण सुताराला त्याच्या कामात मदत करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बढ़ई की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
इंस्टॉल करें