अर्थ : श्रीकृष्णाचा सहपाठी व बालमित्र असलेला गरीब ब्राहमण.
उदाहरण :
श्रीकृष्णाच्या कृपेने सुदामा श्रीमंत झाला
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : कृष्णाचा एक गोप सखा.
उदाहरण :
कृष्ण सुदामा तसेच इतर गोपपुत्रांसोबत गाय चरायला घेऊन जात असे.
पर्यायवाची : सुदाम
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being