अर्थ : सुपारीचे झाड.
उदाहरण :
आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
areca catechu, areca palm, betel palmअर्थ : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
उदाहरण :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
पर्यायवाची : पोफळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
उदाहरण :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
अन्य भाषाओं में अनुवाद :