सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : संकटाची शक्यता नसलेले.
उदाहरण : दंगलीच्या काळात पोलिसांनी लोकांना सुरक्षित जागी हलवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो ऐसी स्थिति में हो कि उसकी कोई हानि न हो सके।
अर्थ : ज्याची रक्षा केली गेली आहे.
उदाहरण : सैनिकांमुळे राष्ट्राच्या सगळ्या सीमा सुरक्षित आहे.
पर्यायवाची : रक्षित, संरक्षित
जिसकी रक्षा की गई हो।
अर्थ : ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा.
उदाहरण : तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.
पर्यायवाची : व्यवस्थित, सुखरूप
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसकी अच्छी तरह रक्षा की गई हो।
Free from danger or the risk of harm.
इंस्टॉल करें