अर्थ : मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा.
उदाहरण :
माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
पर्यायवाची : मनोरंजक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Arousing or holding the attention.
interestingअर्थ : चांगल्या चवीचा.
उदाहरण :
आजचे जेवण फारच चवदार आहे.
पर्यायवाची : चवदार, चविष्ट, रुचकर, स्वादिष्ट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Extremely pleasing to the sense of taste.
delectable, delicious, luscious, pleasant-tasting, scrumptious, toothsome, yummy