अर्थ : रोचक असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
ही गोष्ट रोचकतेने भरली आहे.
पर्यायवाची : मनोरंजकता, रोचकता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Attractiveness that interests or pleases or stimulates.
His smile was part of his appeal to her.