अर्थ : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.
उदाहरण :
भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.
पर्यायवाची : गिरिशिखर, डोंगरमाथा, माथा, शिखर
अन्य भाषाओं में अनुवाद :
पहाड़ की चोटी।
भारतीय पर्वतारोही ने हिमालय के सबसे ऊँचे पर्वत शिखर पर पहुँचकर तिरंगा लहराया।The summit of a mountain.
mountain peakअर्थ : सरळ उभा कडा.
उदाहरण :
सुळक्याला आपटून समुद्राच्या लाटा अनेक फूट उंच उडत होत्या.
पर्यायवाची : खडपा
अन्य भाषाओं में अनुवाद :