अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
उदाहरण :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
पर्यायवाची : कनक, कांचन, सोने, हेम
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।अर्थ : सोला माशाचे वजन.
उदाहरण :
सुवर्णचा वापर कालबाह्य झाला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : सोन्याचा अथवा सोन्याने घडविलेला.
उदाहरण :
सोन्याचे अलंकार लेवून वधू मंडपात आली.
पर्यायवाची : सोन्याचा
अन्य भाषाओं में अनुवाद :