अर्थ : सूक्ष्म किंवा अगदी लहान असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
सूक्ष्मपणामुळे अनेक जीवजंतू डोळ्यांना दिसतही नाहीत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The property of being very small in size.
Hence the minuteness of detail in the painting.