अर्थ : मंडळ इत्यादी सुरू करण्याची क्रिया.
उदाहरण :
आमच्या संस्थेची स्थापना वीस वर्षांपूर्वी झाली
पर्यायवाची : उभारणी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : मूर्ती वा मंदिर ह्यांची स्थापना.
उदाहरण :
गावात शिवमंदिराच्या प्रतिष्ठापनेची तयारी चालली आहे.
पर्यायवाची : प्रतिष्ठापना
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : स्थापन करण्याची क्रिया.
उदाहरण :
चौकात गांधीजींच्या मूर्तीची स्थापना केली.
पर्यायवाची : प्रतिष्ठापना
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of putting something in a certain place.
emplacement, locating, location, placement, position, positioning