अर्थ : आठवणीत ठेवण्यायोग्य किंवा विसरता न येण्याजोगा.
उदाहरण :
त्याने या लेखात आपले काही स्मरणीय अनुभव सांगितले आहेत.
पर्यायवाची : अविस्मरणीय, संस्मरणीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
याद रखने योग्य।
हर किसी के जीवन में कुछ न कुछ स्मरणीय घटनाएँ ज़रुर घटती हैं।Worth remembering.
memorable