अर्थ : मुख्यत्वे आफ्रिकेत बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
केन्या, युगांडा ह्या ठिकाणी स्वाहिली बोलली जाते.
पर्यायवाची : स्वाहिली भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्वाहिली लोगों की भाषा।
स्वाहिली तंजानिया, केन्या तथा युगांडा में बोली जाती है।The most widely spoken Bantu languages. The official language of Kenya and Tanzania and widely used as a lingua franca in east and central Africa.
swahiliअर्थ : स्वाहिली भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
स्वाहिली पुस्तके बाजारात उपलब्ध नाही.
अर्थ : स्वाहिलीबाबतचा अथवा स्वाहिलीचा.
उदाहरण :
ह्या दशकात स्वाहिली लोकसंख्येत वाढ झाली आहे.
पर्यायवाची : स्वाहिलीविषयक, स्वाहिलीविषयीचा, स्वाहिलीशी संबंधित, स्वाहिलीसंबंधीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्वाहिली भाषा का या स्वाहिली बोलने वाले लोगों से संबंधित।
इस दशक में स्वाहिली जनसंख्या में वृद्धि हुई है।