अर्थ : स्वीडन ह्या देशात बोलली जाणारी भाषा.
उदाहरण :
स्वीडिश ही फिनलंडची राज्यभाषा आहे.
पर्यायवाची : स्वीडिश भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A Scandinavian language that is the official language of Sweden and one of two official languages of Finland.
swedishअर्थ : स्वीडन ह्या देशाचा रहिवासी.
उदाहरण :
स्वीडिश फार मेहनती असतात.
पर्यायवाची : स्वीडिश लोक
अन्य भाषाओं में अनुवाद :
A native or inhabitant of Sweden.
swedeअर्थ : स्वीडनचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
शिब्बू एका स्वीडिश कंपनीत काम करतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्वीडन का या स्वीडन के निवासी, वहाँ की भाषा, संस्कृति आदि से संबंधित।
शिब्बू स्वीडिश कंपनी में काम करता है।Of or relating to or characteristic of Sweden or its people or culture or language.
The Swedish King.अर्थ : स्वीडिश भाषेचा वा स्वीडिश भाषेशी संबंधित.
उदाहरण :
हा चित्रपट एका स्वीडिश गोष्टीवर आधारलेला आहे.