अर्थ : एखाद्या गोष्टीची कड.
उदाहरण :
ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.
उदाहरण :
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The point or degree to which something extends.
The extent of the damage.अर्थ : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.
उदाहरण :
माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे
पर्यायवाची : सीमा