अर्थ : हापूस आंब्याचे झाड.
उदाहरण :
ह्यावर्षी आम्ही हापूस लावला आहे.
पर्यायवाची : अपूस, अपूस आंबा, हपूस, हापूस, हापूस आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree