सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : रानात राहणारे एक चतुष्पाद जनावर.
उदाहरण : हरीण हा सुंदर पण अतिशय घाबरट प्राणी आहे
पर्यायवाची : काळविट, मृग, हरिण, हरीण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
एक शाकाहारी चौपाया जो मैदानों और जंगलों में रहता है।
Distinguished from Bovidae by the male's having solid deciduous antlers.
अर्थ : एखादी गोष्ट अन्यायाने, कपटाने मिळवणे.
उदाहरण : कोणाच्याही धनाचा अपहार करू नये.
पर्यायवाची : अपहार
छीनने, लूटने या अनुचित रूप से बलपूर्वक ले लेने की क्रिया।
The act of forcibly dispossessing an owner of property.
अर्थ : नर जातीचा हरिण.
उदाहरण : हरीण आणि हरीणीची जोडी बागेत उड्या मारत होते.
पर्यायवाची : मृग, हरिण, हरीण
नर हिरण।
Adult male deer.
इंस्टॉल करें