अर्थ : एखाद्याच्याविषयी शुभ-अशुभ इत्यादी जाणून घेण्यासाठी सामुद्रिकाकडून त्याच्या हस्तरेखांवर विचार करणे.
उदाहरण :
ब्राह्मण मोठी रक्कम घेतल्यानंतरच हात बघतात.
पर्यायवाची : हात पाहणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के बारे में शुभ-अशुभ आदि जानने के लिए सामुद्रिक विद्या के द्वारा उसके हाथ की रेखाओं पर विचार करना।
पंडितजी एक मोटी रकम लेने के बाद ही हाथ देखते हैं।