सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : हा हा करत हसण्याची क्रिया.
उदाहरण : त्याचे बोलणे ऐकून सगळे हाहा करू लागले.
पर्यायवाची : हाहा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
हा हा करते हुए हँसने की क्रिया।
A loud laugh that sounds like a horse neighing.
अर्थ : हाहा करत हसताना होणारा आवाज.
उदाहरण : मुलांचा हाहा माझ्या खोलीपर्यंत ऐकू येत होता.
हा हा करते हुए हँसने से उत्पन्न शब्द।
इंस्टॉल करें