अर्थ : एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
उदाहरण :
आम्ही गोवा देखील फिरलो.
पर्यायवाची : फिरणे, भटकणे, भ्रमण करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी स्थान पर घूमना-फिरना।
हमने गोवा भी घूमा है।अर्थ : उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे.
उदाहरण :
कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
पर्यायवाची : फिरणे, भटकणे, भटक्या मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :