अर्थ : इजराईलची राष्ट्रभाषा असलेली एक प्राचीन भाषा.
उदाहरण :
त्याने हिब्रूत एक कविता लिहिली आहे.
पर्यायवाची : हिब्रू भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The ancient Canaanitic language of the Hebrews that has been revived as the official language of Israel.
hebrewअर्थ : हिब्रू ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
त्याने हिब्रू बायबलाचा मराठीत अनुवाद केला.
अर्थ : ज्यू धर्माचा किंवा ज्यू धर्माशी संबंधित.
उदाहरण :
गीता ज्यू ग्रंथांचा अभ्यास करत आहे.
पर्यायवाची : ज्यू
अन्य भाषाओं में अनुवाद :