अर्थ : एखाद्याशी कपटाईने वागणे.
उदाहरण :
त्याने मला फसवले.
पर्यायवाची : ठकविणे, डोळ्यात धूळ फेकणे, धोका देणे, फसवणे, फसविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के साथ कपटपूर्ण व्यवहार करना।
उसने मुझे छला।अर्थ : खरी गोष्ट कळू न देता, भाषण, हालचाल इत्यादीने भलतीकडे रोख दाखवून फसविणे.
उदाहरण :
पोलिसांना चकमा देऊन चोर पळाले.
पर्यायवाची : चकमा देणे, हूल देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी को अपने झूठे व्यवहार से भ्रम में डाल देना।
चोर फ़रार होने के लिए सिपाही को चकमा दिया।Deceive somebody.
We tricked the teacher into thinking that class would be cancelled next week.