अर्थ : ढोकरीपेक्षा मोठ्या आकाराचा, फिक्कट बादामी किंवा गवती रंगाचा पक्षी.
उदाहरण :
हूम ढोकरीची चोच लहान पण मजबूत आणि अणकुचीदार असते.
पर्यायवाची : मोठी कुबडी ढोकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Diurnal birds of prey having long pointed powerful wings adapted for swift flight.
falcon