अर्थ : चाळीस आणि चार मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
वीस आणि चोवीस यांची बेरीज चव्वेचाळीस होते.
पर्यायवाची : चव्वेचाळ, चव्वेचाळीस
अर्थ : चाळीस अधिक चार.
उदाहरण :
माझी बहीण चव्वेचाळीस वर्षांची आहे.
पर्यायवाची : चव्वेचाळ, चव्वेचाळीस