अर्थ : कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करण्याची क्रिया.
							उदाहरण : 
							साधू अपरिग्रह असतात.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : असंचय आचरण्याचा, साधनेतील एक यम.
							उदाहरण : 
							अपरिग्रहाशिवाय साधना फळत नाही
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आवश्यकतेपेक्षा अधिक धन न घेणे.
							उदाहरण : 
							विद्यार्जन करणार्यांनी अपरिग्रह करायचा असतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जैन शास्त्रानुसार मोहाचा परित्याग.
							उदाहरण : 
							अपरिग्रह केल्याशिवाय सांसारिक दुःखांना अंत नाही.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :