अर्थ : प्रामुख्याने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा आश्रय घेऊन भीतीचे वातावरण तयार करण्याचे तंत्र.
उदाहरण :
दहशतवाद समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करते.
पर्यायवाची : दहशतवाद
अन्य भाषाओं में अनुवाद :
विशेष रूप से धार्मिक या राजनीतिक क्षेत्र में मर्यादित सीमा का उल्लङ्घन कर अपनायी गयी चरम विचारधारा।
उग्रवाद समाज के विकास में बाधक है।Any political theory favoring immoderate uncompromising policies.
extremism