अर्थ : घुसळायाच्या रवीच्या आकाराचे एक लोखंडी आयुध.
							उदाहरण : 
							प्राचीन काळच्या युद्धांत तोमर इत्यादी आयुधांचा वापर होत असे
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बारा मात्रांचा एक छंद.
							उदाहरण : 
							तोमरच्या अंती एक गुरू व एक लघु असतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : राजपूत क्षत्रियांचा एक प्राचीन राजवंश.
							उदाहरण : 
							राजा मानसिंह हे तोमर वंशांचे होते.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :