अर्थ : आपण राहतो त्या जागेला सोडून दुसरी जागा.
							उदाहरण : 
							तो आज परगावी जाणार आहे.
							
अर्थ : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
							उदाहरण : 
							बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
							
पर्यायवाची : बाहेरगाव
अन्य भाषाओं में अनुवाद :