अर्थ : एखादी गोष्ट दुसरीत मिसळणे.
							उदाहरण : 
							सर्व नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
							उदाहरण : 
							त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
							सारे धन माझ्या पदरात पडले.
							
पर्यायवाची : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, सापडणे, हस्तगत होणे
अर्थ : एखादी गोष्ट प्राप्त होणे.
							उदाहरण : 
							हे काम मिळाल्यावर मला खूप आनंद झाला.
							
पर्यायवाची : प्राप्त होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
							उदाहरण : 
							मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
							
पर्यायवाची : प्राप्त होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।अर्थ : एखादी गोष्ट किंवा वस्तूचे एखाद्या रूपात प्राप्त होणे.
							उदाहरण : 
							भ्रष्टाचार्यांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :