अर्थ : सम्राटाच्या आधिपत्याखालील भूप्रदेश.
							उदाहरण : 
							मुगल साम्राज्या शेवट सतराव्या शतकात झाला
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह बड़ा राज्य जिसके अधीन बहुत से देश हों और जिस पर किसी एक सम्राट का शासन हो।
सम्राट अशोक का साम्राज्य बहुत विस्तृत था।अर्थ : ज्यात कोणी तरी प्रभावी आहे असे एखादे मानलेले क्षेत्र.
							उदाहरण : 
							हे सत्याचे राज्य आहे.
							मध्ययुगात येथे अज्ञानाचे साम्राज्य पसरले.
							
पर्यायवाची : राज्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जीवशास्त्रीय वर्गमांडणीत सर्व जीवांसाठी वापरल्या जाणार्या पाच श्रेणींपैकी सर्वात उच्च श्रेणी.
							उदाहरण : 
							प्रत्येक जिवंत प्राणी हा पाच पैकी एका साम्राज्यात येतो.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :