अर्थ : एकाच वेळी खूप काही येऊन पडणे.
							उदाहरण : 
							त्याच्यावर संकट कोसळले.
							सिनेमागृहाच्या बाहेर नुसती गर्दी उसळली आहे.
							
पर्यायवाची : उसळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धमाक्याने पडणे किंवा टक्कर होऊन पडणे.
							उदाहरण : 
							धावपट्टीवर एक विमान कोसळले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :