अर्थ : एखाद्याच्या मनात भीती उत्पन्न करणे.
							उदाहरण : 
							त्याने बाळाला बुवाची भीती दाखवून घाबरवले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : घाबरवण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
							उदाहरण : 
							त्याने माकडांना कुत्र्याकडून घाबरविले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cause to lose courage.
Dashed by the refusal.