अर्थ : ज्यात शौच्यास पातळ होते तो एक रोग.
							उदाहरण : 
							उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यामुळे त्याला जुलाब होऊ लागले
							
पर्यायवाची : जुलाब, ढाळ, दस्त, रेच, हगवण
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक रोग जिसमें लगातार पतला पखाना आता है।
वह डाक्टर के पास दस्त की दवा लेने गया है।Frequent and watery bowel movements. Can be a symptom of infection or food poisoning or colitis or a gastrointestinal tumor.
diarrhea, diarrhoea, looseness, looseness of the bowelsअर्थ : हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी.
							उदाहरण : 
							विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.
							
पर्यायवाची : झडती, झाडाझडती, तपास, धुंडाळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
खोई या छिपाई हुई वस्तु को पाने के लिए किसी के शरीर या घर आदि की जाँच-पड़ताल।
हवाई यात्रा करने से पूर्व लोगों की तलाशी ली जाती है।