अर्थ : राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती.
							उदाहरण : 
							राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :
An attendant at the court of a sovereign.
courtierअर्थ : संपूर्ण जातीतील एक राग.
							उदाहरण : 
							दरबारीकानड्याचे अनेक भेद आहेत.
							
पर्यायवाची : दरबारीकानडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा.
							उदाहरण : 
							दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.
							
अन्य भाषाओं में अनुवाद :