अर्थ : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
							उदाहरण : 
							वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
							कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
							
पर्यायवाची : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाराजी
अन्य भाषाओं में अनुवाद :