अर्थ : लाज वाटण्याजोगा.
							उदाहरण : 
							आधुनिक काळातही होणारे हुंडाबळी ही आपल्या समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे.
							
पर्यायवाची : लाजिरवाणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
(used of conduct or character) deserving or bringing disgrace or shame.
Man...has written one of his blackest records as a destroyer on the oceanic islands.