सर्वजण (नाम)
ठरावीक बाबतीतील वा संदर्भातील सर्व लोक.
लज्जत (नाम)
जिभेने खारट, तुरट, गोड इत्यादी जो पदार्थाचा धर्म समजतो तो.
अफवा (नाम)
चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
सावली (नाम)
एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.
सरोता (नाम)
सुपारी कातरण्याचे कापण्याचे एक हत्यार,साधन.
अडकित्ता (नाम)
सुपारी कातरण्याचे कापण्याचे एक हत्यार,साधन.
माळजमीन (नाम)
खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.
कमळ (नाम)
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
विधायक (नाम)
ज्यातून काही निर्मिती होते असे.
लहरी (विशेषण)
शांत नसलेला.