अर्थ : तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय.
							उदाहरण : 
							ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे
							
पर्यायवाची : गोषवारा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
							उदाहरण : 
							स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
							
पर्यायवाची : गाभा, सत्त्व, सार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence