अर्थ : समान शैली वा समान गुरु असणारा कलाकार, विचारवंत इत्यादींचा समूह.
उदाहरण :
पातंजली हे पाणिनीसंप्रदायाचे एक महान वैयाकरणी होते.
पर्यायवाची : संप्रदाय
अन्य भाषाओं में अनुवाद :
A body of creative artists or writers or thinkers linked by a similar style or by similar teachers.
The Venetian school of painting.