सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुसर्याच्या अधीन असलेला.
उदाहरण : कोणताही पराधीन देश प्रगती करू शकत नाही
पर्यायवाची : गुलाम, परतंत्र, परवश, परस्वाधीन, पराधीन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो दूसरे के अधीन हो।
Hampered and not free. Not able to act at will.
अर्थ : ज्याच्याव एखादी खुण केलेला आहे असा.
उदाहरण : मजकुरातील महत्त्वाचे शब्द लाल शाईने अंकित केले आहेत
पर्यायवाची : चिन्हांकित, चिन्हित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिस पर चिह्न या निशान हो।
इंस्टॉल करें