अर्थ : घराच्या पुढच्या अथवा मागच्या बाजूला मोकळी सोडलेली, पण घराच्या परिसराचाच भाग असलेली जागा.
उदाहरण :
संध्याकाळ झाली की आम्ही अंगणात खेळत बसायचो.
पर्यायवाची : आंगण
अर्थ : घरापुढील मोकळी जागा.
उदाहरण :
बाबा घराच्या अंगणात झोपाळ्यात बसले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The yard in front of a house. Between the house and the street.
front yard