अर्थ : तळहाताच्या किंवा तळपायाच्या पुढे निघालेले अवयव.
उदाहरण :
रामला जन्मतःच सहा बोटे होती
पर्यायवाची : बोट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हाताच्या बोटाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचा विस्तार.
उदाहरण :
लिहिताना दोन शब्दांमध्ये एका बोटाचे अंतर ठेवावे.
पर्यायवाची : बोट
अन्य भाषाओं में अनुवाद :
The length of breadth of a finger used as a linear measure.
digit, finger, finger's breadth, fingerbreadth