अर्थ : अंड्याच्या आकाराचा.
उदाहरण :
लग्नात मला एक अंडाकृती आरसा भेट म्हणून मिळाला.
पर्यायवाची : अंडाकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
Rounded like an egg.
egg-shaped, elliptic, elliptical, oval, oval-shaped, ovate, oviform, ovoid, prolate