पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से अंत शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

अंत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

उदाहरण : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

पर्यायवाची : अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


अन्य भाषाओं में अनुवाद :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
२. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

उदाहरण : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

पर्यायवाची : अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


अन्य भाषाओं में अनुवाद :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
३. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.

उदाहरण : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे

पर्यायवाची : अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस, विनाश


अन्य भाषाओं में अनुवाद :

An event (or the result of an event) that completely destroys something.

demolition, destruction, wipeout
४. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरण : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

पर्यायवाची : अखेर, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

५. नाम / भाग

अर्थ : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

उदाहरण : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

पर्यायवाची : शेवट


अन्य भाषाओं में अनुवाद :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।