सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.
उदाहरण : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला
पर्यायवाची : अडचण, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान
अर्थ : दूर असण्याचा भाव वा अवस्था.
उदाहरण : भांडणांमुळे त्यांच्यातील दुरावा वाढतच गेला
पर्यायवाची : अंतर, दुरावा, दूरपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दूर होने की अवस्था या भाव।
Indifference by personal withdrawal.
इंस्टॉल करें