अर्थ : आत असलेला.
उदाहरण :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
पर्यायवाची : अंतःस्थ, अंतःस्थित, आंतर, आतचा, आतला, आतील
अन्य भाषाओं में अनुवाद :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.अर्थ : एखाद्यात सामावलेला किंवा त्यात असलेला.
उदाहरण :
हे क्षेत्र महापालिकेच्या अंतर्गत येते.
तोदेखील ह्या कामात सामील आहे.
पर्यायवाची : सामील
अन्य भाषाओं में अनुवाद :