अर्थ : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
उदाहरण :
अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
पर्यायवाची : काल्पनिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।