अर्थ : एखाद्या गोष्टीचा सारासार विचार न करता त्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती.
उदाहरण :
आधुनिक युगातही अंधविश्वासूंची काही कमी नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंधविश्वास करने वाला व्यक्ति।
आधुनिक युग में भी अंधविश्वासियों की कमी नहीं है।अर्थ : अनुकूल पुराव्याविना मत बनवणारा अथवा प्रतिकूल पुरावा मिळाल्यावरही आपले मत न बदलणारा.
उदाहरण :
अंधश्रद्ध व्यक्ती ही पुराव्याला धरून वागत नाही.
पर्यायवाची : अंधश्रद्ध
अर्थ : अंधश्रद्धा बाळगणारा.
उदाहरण :
धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धाळू व्यक्तींना फसविले जाते.
पर्यायवाची : अंधश्रद्धाळू, धर्मभोळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अंधविश्वास करने वाला।
धर्म के नाम पर अंधविश्वासी व्यक्तियों को ठगना आसान होता है।Showing ignorance of the laws of nature and faith in magic or chance.
Finally realized that the horror he felt was superstitious in origin.