अर्थ : वर्णन करण्यास कठीण असा.
उदाहरण :
काश्मीरची निसर्गशोभा अवर्णनीय आहे.
पर्यायवाची : अनिर्वचनीय, अनिर्वाच्य, अवर्णनीय, अवर्ण्य, शब्दातीत
अन्य भाषाओं में अनुवाद :
Defying expression or description.
Indefinable yearnings.