सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक एक मिळून होणारी संख्या"सात अधिक चार यांची बेरीज अकरा होते.".
अर्थ : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
पर्यायवाची : 11, अकरा तारीख, ११
अर्थ : दहा अधिक एक.
उदाहरण : मी त्याला अकरा रुपये दिले.
पर्यायवाची : एकादश
इंस्टॉल करें